Welcome
रामानुजन स्काॅलर अॅकेडमी गेल्या 20 वर्षांपासुन शालेय स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करीत आहे. आमच्या अॅकेडमीचे ध्येय गणित व बुध्दीमत्ता विषयांत आवड निर्माण करणे हेच आहे. माझ्या मते गणित विषय चांगला असला म्हणजे सर्व विषय पक्के होतात म्हणून अॅकेडमीचे ब्रिद वाक्य आहे . डंहपब व िडंजीे - डंहपब व िडमतपजे यामुळे आमच्या अॅकेडमीचे विद्यार्थी जिल्हयात, विदर्भात, महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकावर झळकले आहेत.
